मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 45,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; राज्यातील 'या' महापालिकेला हवेत ग्रॅज्युएट उमेदवार; करा अर्ज

तब्बल 45,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; राज्यातील 'या' महापालिकेला हवेत ग्रॅज्युएट उमेदवार; करा अर्ज

सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 11 ऑगस्ट: सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Solapur Municipal Corporation Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी  या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree, MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. आता बँकेत नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; PNB मध्ये होतेय बंपर भरती; 67,000 रुपये पगारही पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) - 45,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यातील 'ही' बँक देतेय तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2022
  JOB TITLESolapur Municipal Corporation Recruitment 2022
  या पदांसाठी भरती प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree, MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director) - 45,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
  मुलाखतीचा पत्तासामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.solapurcorporation.gov.in/Default.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Job, Jobs Exams, Solapur

  पुढील बातम्या