मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई इथे 42 पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई इथे 42 पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 सप्टेंबर: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai) इथे तब्बल 42 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे. ITI अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

ITI अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice Trainees) - एकूण जागा 42

पात्रता आणि अनुभव

ITI अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice Trainees) - दहावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.  तसंच PASAA उमेदवारांसाठी बारावी आवश्यक.

हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे होणार भरती; तब्बल 2 लाख रुपये पगार

इतका मिळणार Stipend

PASAA उमेदवारांसाठी - 7002/- रुपये प्रतिमहिना

इतर ITI उमेदवारांसाठी - 7877/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.sameer.gov.in/या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai