मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Osmanabad Job Alert: जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

Osmanabad Job Alert: जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  उस्मानाबाद, 07 ऑक्टोबर:  जलसंपदा विभाग उस्मानाबाद (Osmanabad Jalsampada Vibhag Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Osmanabad Patbandhare Vibhag) जारी करण्यात आली आहे. अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता  या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी  दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) - एकूण जागा 03 Osmanabad Jalsampada Vibhag Recruitment 2021
  Osmanabad Jalsampada Vibhag Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) - सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 किंवा शाखा अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त झालेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असणार आहेत. तसंच संबंधित पदानुसार उमेदवारांचं सजिक्षां झालं असणं आवश्यक आहे. हे वाचा - IMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडी ठाणे इथे भरती ही असणार जबाबदारी जलसंपदा विभगातील सिंचन आणि बांधकाम प्रकारासाठी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल तयार करणे. निविदा शर्ती, आर्थिक तरतूद, भूसंपादन, पुनर्वसन इत्यादी काम करण्याची जबाबदार या अधिकाऱ्यावर असणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करत आहे त्या पदासाठी लागणार पात्रता उमेदवारांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. किंवा कमीतकमी तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही नेमणूक फक्त वर्षभरासाठीच असणार आहे. उमेदवारांचं काम बघून नेमणूक वाढवण्यासंबंधी विचार केला जाणार आहे. उमेदवार हे वयाच्या 65 वर्षांपर्यंतच कार्यरत राहू शकणार आहेत. उमेदवारांची प्रकृती आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणं आवश्यक आहे. अर्ज  पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद. हे वाचा - Google Off Campus Drive: Google मध्ये 'या' बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTOsmanabad Jalsampada Vibhag Recruitment 2021
  या पदांसाठी भरतीअधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) - एकूण जागा 03
  पात्रता आणि अनुभवसहाय्यक अभियंता श्रेणी – 2 किंवा शाखा अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त झालेले उमेदवार
  ही असणार जबाबदारीसर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल तयार करणे
  अर्ज  पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Osmanabad

  पुढील बातम्या