Home /News /career /

SIT COE Recruitment: SIT कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर इथे नोकरीची संधी; 'या' पदांसाठी आताच करा अप्लाय

SIT COE Recruitment: SIT कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर इथे नोकरीची संधी; 'या' पदांसाठी आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  कोल्हापूर, 03 ऑक्टोबर: SIT कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर (SIT College of Engineering Kolhapur Recruitment 2021) इथे पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SIT College of Engineering Kolhapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्याख्याता, प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती व्याख्याता (Lecturer) प्रशिक्षक (Trainer) SIT College of Engineering Kolhapur Recruitment 2021
  SIT College of Engineering Kolhapur Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव व्याख्याता (Lecturer) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजीनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर पदवी घेतली असणंही आवश्यक आहे. प्रशिक्षक (Trainer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जर्मन किंवा जॅपनीज भाषांमधील संपूर्ण शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पायथॉन आणि C प्रोग्रामिंग मध्ये शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा -  Part Time Jobs: काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; हे पार्ट टाइम जॉब्स कराच काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना इंडस्ट्रीमधील ज्ञान असणं आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणं आवश्यक आहे. अशा उमेदवरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता या AICTE च्या नियमांनुसार असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी career@sitcoe.org.in हे वाचा - आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी करा 'हे' भन्नाट कोर्सेस अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT SIT College of Engineering Kolhapur Recruitment 2021
  या पदांसाठी भरतीव्याख्याता (Lecturer) प्रशिक्षक (Trainer)
  शैक्षणिक पात्रताव्याख्याता (Lecturer) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजीनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर पदवी घेतली असणंही आवश्यक आहे. प्रशिक्षक (Trainer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जर्मन किंवा जॅपनीज भाषांमधील संपूर्ण शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पायथॉन आणि C प्रोग्रामिंग मध्ये शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  काही महत्त्वाच्या सूचनाउमेदवारांना इंडस्ट्रीमधील ज्ञान असणं आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणं आवश्यक आहे. अशा उमेदवरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता या AICTE च्या नियमांनुसार असणं आवश्यक आहे.
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीcareer@sitcoe.org.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.sitcoe.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. Microsoft कंपनीत नोकरीची संधी IT कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्ट (Microsoft Recruitment 2021) या अम्पानित फ्रेशर्ससाठी नोकरीची लवकरच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कोरोना असतानाही यंदा सर्व IT कंपन्यांना  मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळे अनेक IT कंपन्यांनी फ्रेशर्सना नोकरी (Microsoft recruitment for Freshers) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता Microsoft मध्ये कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन (IT company Freshers jobs) पूर्ण केलेल्या फ्रेशर्ससाठी जागा निघाल्या आहेत. चला तर जाणून घेऊया पात्रतेविषयी आणि निवड प्रक्रियेविषयी. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Kolhapur

  पुढील बातम्या