• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • SNDT वूमन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर पदासाठीच्या जागा रिक्त; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

SNDT वूमन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर पदासाठीच्या जागा रिक्त; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे वूमन युनिव्हर्सिटीमध्ये  (Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University) विविध प्रोफेसर पदासाठी (Professor Jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवरांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) शैक्षणिक पात्रता सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - Ph.D. पर्यंत शिक्षण पूर्ण. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी पूर्ण. हे वाचा - Bank jobs: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर इथे या पदांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, मुंबई – 400 049 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: