Home /News /career /

7वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांनो, लगेच जॉब हवाय? मग कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; कोल्हापूर विद्यापीठात थेट मिळेल जॉब्स

7वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांनो, लगेच जॉब हवाय? मग कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; कोल्हापूर विद्यापीठात थेट मिळेल जॉब्स

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26, 27, 28 जुलै 2022 असणार आहे.

  मुंबई, 17 जुलै: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, समन्वयक, शिपाही, लॅब टेक्निशियन, नाईट वॉर्डन, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कुली आणि अधिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26, 27, 28 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) समन्वयक (Coordinator) शिपाही (Sipahi) लॅब टेक्निशियन (Lab Technician) नाईट वॉर्डन (Night Warden) ड्रायव्हर (Driver) सुरक्षा रक्षक (Security Guard) कुली (Coolie) सरकारच्या मदतीनं गावात राहूनच करा हा व्यवसाय, होईल लाखोंची कमाई शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. समन्वयक (Coordinator) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाही (Sipahi) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नाईट वॉर्डन (Night Warden) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. कुली (Coolie) - उमेदवारांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. रणजितसिंह डिसले गुरुजींवर समितीकडून ताशेरे; धक्कादायक अहवाल News18 लोकमतकडे मुलाखतीची तारीख - 26, 27, 28 जुलै 2022
  JOB TITLEShivaji University Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता (Junior Engineer) समन्वयक (Coordinator) शिपाही (Sipahi) लॅब टेक्निशियन (Lab Technician) नाईट वॉर्डन (Night Warden) ड्रायव्हर (Driver) सुरक्षा रक्षक (Security Guard) कुली (Coolie)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. समन्वयक (Coordinator) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाही (Sipahi) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नाईट वॉर्डन (Night Warden) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. कुली (Coolie) - उमेदवारांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  मुलाखतीचा पत्तामुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ele2015.unishivaji.ac.in/est/FrontPage.aspx?AdvNo=24&AdvYear=2022 या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

  पुढील बातम्या