मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Job Alert: शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
धुळे, 18 ऑगस्ट:  शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे (Shirpur Education Society Dhule Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, पीजीटी, आयटी शिक्षक आणि मॉन्टेसरी शिक्षक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) पीजीटी (PGT) आयटी शिक्षक (IT Teacher) मॉन्टेसरी शिक्षक (Montessori Teacher) शैक्षणिक पात्रता सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - BA BEd, MSc पीजीटी (PGT) - MSc BEd आयटी शिक्षक (IT Teacher)  - MSc computer मॉन्टेसरी शिक्षक (Montessori Teacher) - BA, BSc. अर्ज पाठवण्याचा पत्ता शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी. पटेल मुख्य इमारत, टेलिफोन एक्सचेंज समोर, सुभाष कॉलनी, शिरपूर, धुळे – 425405. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या