कोल्हापूर, 24 ऑगस्ट: शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर (Shikshan Prasarak Mandal Kolhapur Recruitment 2021) इथे येत्या काळात काही पदांसाठी भरती (Kolhapur Job Alert) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मुख्याध्यापक (Head Master)
प्राथमिक शिक्षक (Primary Teacher)
पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher)
पात्रता आणि अनुभव
मुख्याध्यापक (Head Master) - B.sc, D.Ed., B. Ed. आणि दहा वर्षांचा अनुभव.
प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - D.Ed., B. Ed. आणि पाच वर्षांचा अनुभव.
पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) - B.sc/BA KG training आणि पाच वर्षांचा अनुभव.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाड, ता- शिरोळ, जिल्हा: कोल्हापूर.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Kolhapur