मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Pune Job Alert: शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे इथे 'या' पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Pune Job Alert: शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे इथे 'या' पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 31 ऑगस्ट:  शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे (Shankarrao Chavan College of Law Pune) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

ग्रंथपाल (Librarian)

पात्रता आणि अनुभव

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

ग्रंथपाल (Librarian) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

हे वाचा - Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका; अन्यथा पडेल महागात

या पत्त्यावर पाठवा अर्ज

शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, डेक्कन, पुणे 411004.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.sclc.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs