मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएट असाल तर चुकूनही ही संधी सोडू नका; मुंबईत मिळतेय तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी

ग्रॅज्युएट असाल तर चुकूनही ही संधी सोडू नका; मुंबईत मिळतेय तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती, मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Mumbai
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 जुलै: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती, मुंबई (Sanjay Gandhi National Park) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SGNP Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिक्षण व विस्तार अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना उद्यान आणि निसर्गाविषयी माहिती असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

रिटायर्ड असाल तरी घरी बसू नका; राज्याच्या पाटबंधारे विभागात नोकरीची संधी

इतका मिळणार पगार

शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066.

संरक्षण मंत्रालयाच्या BEL मध्ये इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्ससाठी 150 पदांची भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2022

JOB TITLESGNP Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उद्यान आणि निसर्गाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारशिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sgnp.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams, Mumbai