Home /News /career /

SEEPZ Mumbai Recruitment 2021: विशेष आर्थिक क्षेत्र मुंबई आणि पुणे इथे पदभरती; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

SEEPZ Mumbai Recruitment 2021: विशेष आर्थिक क्षेत्र मुंबई आणि पुणे इथे पदभरती; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 06 जुलै: SEEPZ (Santacruz Electronics Export Processing Zone) इये विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक विकास आयुक्त (Assistant Development Commissioner) या पदाच्या तब्बल 20 रिक्त जागांसाठी ही पदभरती असणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑफलाइनअर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सहाय्यक विकास आयुक्त (Assistant Development Commissioner)  - एकूण जागा  20 शैक्षणिक पात्रता विविध पदं भूषवलेले आणि कमीतकमी 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार पात्र असतील. हे वाचा - Indian Army Recruitment Rally 2021: सैन्यात विविध पदांसाठी भरती सुरू किती मिळेल पगार निवड कारण्यात आलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार योग्य तो पगार देण्यात येईल. अर्ज पाठवण्याचा पत्ता विकास आयुक्त, सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400096 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs, Mumbai, Pune

    पुढील बातम्या