नागपूर, 01 डिसेंबर: एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर (S.B. Jain Institute of Technology, Management & Research Nagpur) इथे लवकरच टिचिंग आणि नॉन-टिचिंग स्टाफच्या (Teaching and Non-teaching staff recruitment Maharashtra) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SB Jain Institute Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रणाली प्रशासक, रजिस्ट्रार, वैयक्तिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Professors jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 06 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
प्राध्यापक (Professor)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
प्रणाली प्रशासक (System Administrator)
रजिस्ट्रार (Registrar)
वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant)
लिपिक (Clerk)
प्रयोगशाळा सहाय्यक (Assistant)
योग प्रशिक्षकांनो, 'या' जिल्हा परिषद NHM मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी
शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक.
प्रणाली प्रशासक (System Administrator) - नेटवर्किंग आणि संगणकाचं ज्ञान असलेले उमेदवार पात्र असतील. तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
रजिस्ट्रार (Registrar) - कोणत्याही विषयातील पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणारे उमेदवार पात्र असतील. तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.
वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) - संगणकाचं ज्ञान आणि चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणारे उमेदवार पात्र. अनुभव असणं आवश्यक.
लिपिक (Clerk) - संगणकाचं ज्ञान आणि चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणारे उमेदवार पात्र. अनुभव असणं आवश्यक.
प्रयोगशाळा सहाय्यक (Assistant) - ITI किंवा डिप्लोमा इन इलेकट्रीकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च, जैन इंटरनॅशनल स्कूल जवळ, येरला व्हिलेज, कळमेश्वर रोड, नागपूर -441501
पाटबंधारे विभाग धुळे इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 04 आणि 06 डिसेंबर 2021
JOB TITLE | SB Jain Institute Nagpur Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) प्रणाली प्रशासक (System Administrator) रजिस्ट्रार (Registrar) वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) लिपिक (Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक (Assistant) |
शैक्षणिक पात्रता | प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव आवश्यक. प्रणाली प्रशासक (System Administrator) - नेटवर्किंग आणि संगणकाचं ज्ञान असलेले उमेदवार पात्र असतील. तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. रजिस्ट्रार (Registrar) - कोणत्याही विषयातील पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणारे उमेदवार पात्र असतील. तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक. वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) - संगणकाचं ज्ञान आणि चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणारे उमेदवार पात्र. अनुभव असणं आवश्यक. लिपिक (Clerk) - संगणकाचं ज्ञान आणि चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणारे उमेदवार पात्र. अनुभव असणं आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Assistant) - ITI किंवा डिप्लोमा इन इलेकट्रीकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत शिक्षण आणि अनुभव आवश्यक. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च, जैन इंटरनॅशनल स्कूल जवळ, येरला व्हिलेज, कळमेश्वर रोड, नागपूर -441501 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sbjit.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Nagpur, जॉब