मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SGBAU Recruitment: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ इथे 'या' पदासाठी भरती; लगेच करा अप्लाय

SGBAU Recruitment: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ इथे 'या' पदासाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
अमरावती, 09 ऑक्टोबर: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SGBAU Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य या पदासाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती         प्राचार्य (Principal) SGBAU Recruitment 2021
SGBAU Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता अनुभव प्राचार्य (Principal)  - पीएच.डी. पदवी; एकूण सह प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक म्हणून विद्यापीठं आणि महाविद्यालयं आणि इतर संस्थांमध्ये पंधरा वर्षे अध्यापन किंवा संशोधनाचा अनुभव आवश्यक. ही भरती पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. तसंच उमेदवारांच्या कामानुसार पाच वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात येऊ शकतो. अर्ज करण्यासाठीचा पत्ता अध्यक्ष/ व्यवस्थापनाचे सचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2021
JOB ALERT SGBAU Recruitment 2021
या पदासाठी भरती        प्राचार्य (Principal)
शैक्षणिक पात्रतापीएच.डी. पदवी; एकूण सह प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक म्हणून अनुभव
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअध्यक्ष/ व्यवस्थापनाचे सचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.sgbau.ac.in/pages/AdvertisementP.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे भरती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई (Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Bharti  2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी. या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या