मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs: सांगोला अर्बन बँक सोलापूर इथे विविध जागांसाठी जागा रिक्त; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय

Bank Jobs: सांगोला अर्बन बँक सोलापूर इथे विविध जागांसाठी जागा रिक्त; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय

असा मिळवा बँकेत PO म्हणून जॉब

असा मिळवा बँकेत PO म्हणून जॉब

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

सोलापूर,16 नोव्हेंबर: सांगोला अर्बन बँक सोलापूर (Sangola Urban Co-Op Bank Ltd) इथे लवकरच काही पदांच्या 11 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कर्ज अधिकारी, लिपिक, शाखा अधिकारी, मुख्य व्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कर्ज अधिकारी (Loan Officer)

लिपिक (Clerk)

शाखा अधिकारी (Branch Officer)

मुख्य व्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक (Chief manager / Assistant General Manager / Dy General Manage)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कर्ज अधिकारी (Loan Officer) - संबंधित पदांचा पाच वर्षाचा अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

लिपिक (Clerk) - शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

शाखा अधिकारी (Branch Officer) - शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

मुख्य व्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक (Chief manager / Assistant General Manager / Dy General Manage) - शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई इथे काही पदांसाठी नोकरीची संधी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.sangolaurbanbank.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब