Home /News /career /

Sangli Job Alert: नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली इथे भरती; आजच करा अप्लाय

Sangli Job Alert: नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली इथे भरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  सांगली, 12 ऑक्टोबर: नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली (Nootan Homoeopathic Medical College and Hospital) इथे लवकरच प्राध्यापक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nootan Homoeopathic Medical College and Hospital Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राचार्य (Principal) प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor/Reader) सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor/Lecturer) Nootan Homoeopathic Medical College and Hospital Recruitment 2021
  Nootan Homoeopathic Medical College and Hospital Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   प्राचार्य (Principal) - होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक. प्राध्यापक (Professor) - होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor/Reader) - होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor/Lecturer) - होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक. हे वाचा- Thane Job Alert: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरी काही महत्त्वाच्या सूचना राखीव श्रेणी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता सादर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र आणि अलीकडील नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत मानली जाईल आणि अनुभव मुलाखतीच्या आदल्या दिवसापर्यंत विचारात घेतला जाईल. अर्ज पाठवण्याचा पत्ता अध्यक्ष/सचिव, राष्ट्रीय आरोग्य न्याय संस्था, नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नरसिंहगाव (लांडगेवाडी), ता. कवठे महांकाळ, जि. सांगली - 416 419. हे वाचा- औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर इथे 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTNootan Homoeopathic Medical College and Hospital Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   प्राचार्य (Principal) प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor/Reader) सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor/Lecturer)
  शैक्षणिक पात्रता होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक.
  काही महत्त्वाच्या सूचनाराखीव श्रेणी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता सादर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र आणि अलीकडील नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत मानली जाईल आणि अनुभव मुलाखतीच्या आदल्या दिवसापर्यंत विचारात घेतला जाईल.
  अर्ज पाठवण्याचा पत्ताअध्यक्ष/सचिव, राष्ट्रीय आरोग्य न्याय संस्था, नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नरसिंहगाव (लांडगेवाडी), ता. कवठे महांकाळ, जि. सांगली - 416 419.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Sangli

  पुढील बातम्या