Home /News /career /

संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात प्राध्यापक पदाच्या तब्बल 48 जागांसाठी भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत

संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात प्राध्यापक पदाच्या तब्बल 48 जागांसाठी भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख असणार 13 सप्टेंबर 2021 आहे.

    संगमनेर, 07 सप्टेंबर:  संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात (Sangamner Nagarpalika Arts College Recruitment 2021) प्राध्यापक पदाच्या तब्बल 48 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी तेहत मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख असणार 13 सप्टेंबर 2021 आहे. या पदासाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 48 पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक. तसंच NET/SET किंवा PHD उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. हे वाचा - Career Advice: 'या' मेडिकल कोर्सेसमध्ये आहे करिअरची मोठी संधी; NEET परीक्षेशिवाय घेता येईल प्रवेश अर्ज पाठवण्याचा पत्ता स. एन. आर्ट्स, डी. जे. मालपानी कॉमर्स अँड बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे नाशिक हायवे (एनएच – 50), संगमनेर, जिल्हा अहमदनगर 422605, महाराष्ट्र मुलाखतीची तारीख - 13 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sangamnercollege.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Ahmednagar, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या