• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसमध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; आजच करा अप्लाय

रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसमध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसमध्ये (Rail India Technical and Economic Service) इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही पदभरती असणार आहे. अपात्र उमेदवारांनी यासाठी ओंलीण पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती इंजिनिअर (Civil) - 25 इंजिनिअर (Mechanical) - 15 इंजिनिअर (Electrical) - 08 एकूण जागा - 48 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इंजिनिअर (Civil) - BE/ B.Tech/ BSc Engg. (Civil) आणि 02 वर्षांचा अनुभव इंजिनिअर (Mechanical) -  BE/ B.Tech/ BSc Engg.(Mechanical) आणि 02 वर्षांचा अनुभव इंजिनिअर (Electrical)  - BE/ B.Tech/ BSc Engg. (Electrical) आणि 02 वर्षांचा अनुभव हे वाचा - CAT 2021: परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार अप्लिकेशन्स वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) शुल्क General/OBC साठी -  ₹600/- EWS/SC/ST/PWD साठी -  ₹300/- सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/13_RIadkZCMIeN6VByXdhI9zh2J0nZZah/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://recruit.rites.com/frmRegistration.aspx या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: