मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे 'या' पदासाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे 'या' पदासाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) लवकरच इंजिनिअरच्या पदासाठी (Engineering Jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता  या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance)

पात्रता आणि अनुभव  

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer Vigilance) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं पदाशी संबंधित शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे वाचा - श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरी

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, RBI, केंद्रीय कार्यालय इमारत, 20 वा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 / appinsupengvlg2021@rbi.org.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Rbi latest news