Home /News /career /

बंपर पदभरती! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 950 रिक्त जागांची घोषणा; कोणाला मिळणार संधी; वाचा सविस्तर

बंपर पदभरती! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 950 रिक्त जागांची घोषणा; कोणाला मिळणार संधी; वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 14 फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) इथे लवकरच काही पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Assistant Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. साहाय्यक या पदांसाठी ही भरती (RBI Assistant Preparation Tips) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (RBI Assistant 2022 Notification) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे. चला तर जाणून घेऊया यासाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल आणि अर्ज करण्यासाठीच्या प्रोसेसबद्दल. या पदांसाठी भरती  RBI साहाय्यक (RBI Assistant) - एकूण जागा 950 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव RBI साहाय्यक (RBI Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: संधी सोडू नका; जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथे 23 जागांसाठी भरती वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे. अशी होणार उमेदवारांची निवड सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. भरती शुल्क Gen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 450/- रुपये SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी - 50/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Golden chance: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठी पदभरती अर्ज सुरु होण्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2022
  JOB TITLERBI Assistant Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीRBI साहाय्यक (RBI Assistant) - एकूण जागा 950
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव RBI साहाय्यक (RBI Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे.
  अशी होणार उमेदवारांची निवडसुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.
  भरती शुल्कGen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 450/- रुपये SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी - 50/- रुपये
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://opportunities.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा
  First published:

  Tags: Career, Government, Jobs, Rbi

  पुढील बातम्या