मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 'या' पदांसाठी भरती; ऑनलाईन करा अप्लाय

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 'या' पदांसाठी भरती; ऑनलाईन करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 18 ऑगस्ट:  राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) इथे विविध जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RCFL Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आणि अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती व्यवस्थापक (Manager Finance) मुख्य व्यवस्थापक  (Chief Manager Finance) अधिकारी (Officer Finance) शैक्षणिक पात्रता व्यवस्थापक (Manager Finance) - सीए/ सीएमए किंवा वाणिज्य आणि लेखा/ वित्त विषयात नियमित आणि पूर्णवेळ पदवी मुख्य व्यवस्थापक  (Chief Manager Finance) - सीए / सीएमए किंवा कॉमर्स, अकाउंटिंग / फायनान्स विषयात नियमित आणि पूर्णवेळ पदवी अधिकारी (Officer Finance) - सीए / सीएमए किंवा कॉमर्स, अकाउंटिंग / फायनान्स विषयात नियमित आणि पूर्णवेळ पदवी हे वाचा - NDA म्हणजे नक्की काय? NDA मध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता असणं आवश्यक? जाणून घ्या इतका मिळणार पगार व्यवस्थापक (Manager Finance) - .70,000 - 2,00,000 रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक  (Chief Manager Finance) - .90,000 - 2,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी (Officer Finance) -  40,000 - 1,40,000 रुपये प्रतिमहिना सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

पुढील बातम्या