पुणे, 08 सप्टेंबर: भारतीय रिझर्व बँक इथे लवकरच नोकरीची (RBI Recruitment 2021) संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune jobs) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant (BMC))
पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant (BMC)) - उमेदवारांकडे MBBS ची पदवी असणं आवश्यक.
हे वाचा - MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे होणार पदभरतीया पत्त्यावर पाठवा अर्ज
प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – 411016.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.