मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे या पदासाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे या पदासाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
नागपूर, 15 ऑगस्ट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जनसंपर्क अधिकारी या पदासाठी जागा रिक्त आहे. अपात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी जागा रिक्त जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) - पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. तसंच मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व आवश्यक. अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक, नागपूर – 440033. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://www.nagpuruniversity.org/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

पुढील बातम्या