नागपूर, 26 ऑगस्ट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विभागीय तपास अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
विभागीय तपास अधिकारी (Departmental Investigation Officer)
शैक्षणिक पात्रता
विभागीय तपास अधिकारी (Departmental Investigation Officer) - कोणत्याही शाखेतून पदवी आणि अनुभव आवश्यक.
हे वाचा - GATE 2022 Dates: 'या तारखेपासून सुरू होणार GATE 2022 साठी रजिस्ट्रेशनअर्ज पाठवण्याचा पत्ता
मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक, नागपूर – 440033.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.