• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Mumbai Job Alert: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच करा अर्ज

Mumbai Job Alert: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर:  राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई (Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Bharti  2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी. या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती         मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) शैक्षणिक पात्रता अनुभव मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा - WCL Recruitment: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूरमध्ये 211 जागांसाठी भरती वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) - उमेदवार हे महाराष्ट्र वित्त आणि खाते सेवा विभागातून सेवानिवृत्त झाले असणं आवश्यक आहे.  तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) -  या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीचा पत्ता जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई –400018. अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी sr.manager1@jeevandayee.gov.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT  Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Bharti  2021
  या पदांसाठी भरती          मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)
  शैक्षणिक पात्रता MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई –400018.
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी sr.manager1@jeevandayee.gov.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.jeevandayee.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: