Railway RRB recruitment 2019: रेल्वेमध्ये नोकरीच्या संधी

Railway RRB recruitment 2019: रेल्वेमध्ये नोकरीच्या संधी

साउथ ईस्‍ट सेंट्रल रेल्वेने 313 पदांच्या भरतीसाठी अर्ज काढले आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट :  साउथ ईस्‍ट सेंट्रल रेल्वेने 313 पदांच्या भरतीसाठी अर्ज काढले आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे. हा अर्ज भरण्यासाठी 10 वी पास ही पात्रता आहे.

साउथ इस्ट सेंट्रेल रेल्वेच्या नागपूर विभागात ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर अर्ज भरू शकतात. यासाठी 100 रुपये फी आहे.

याबद्दल काही शंका असेल तर rctngp17@gmail.com या ईमेल आयडीवर लिहू शकता.

नागपूर विभागात 26 जागा

कार्पेंटर -20

वेल्‍डर - 20

PASSA/ COPA – 30

इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक– 4

पावर मेकॅनिक – 2

मेकॅनिकमशीन टूल मेंटेनन्स– 2

डिझेल मेकॅनिक– 60

SBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

मोतीबाग वर्कशॉपसाठी जागा

फिलर – 5

वेल्‍डर - 9

स्‍टेनोग्राफर – 1

या पदांसाठी अर्ज भरायचा असेल तर 10 चं प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, SC/STs और OBC उमेदवारांसाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.

RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

Railway Recruitment 2019: पात्रता

वयोमर्यादा - 15 ते 24 वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

दहावीच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण आवश्यक

=====================================================================================================

VIDEO : राजकारणात एंट्री करताच आनंद शिंदेंचा रिपाइंच्या नेत्यांवर घणाघात

First published: August 28, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading