मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आता बँकेत नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; PNB मध्ये होतेय बंपर भरती; 67,000 रुपये पगारही

आता बँकेत नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; PNB मध्ये होतेय बंपर भरती; 67,000 रुपये पगारही

 पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 11 ऑगस्ट: पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PNB Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ऑफिसर (अग्नि सुरक्षा), मॅनेजर (सुरक्षा): या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ऑफिसर (अग्नि सुरक्षा): 23 जागा मॅनेजर (सुरक्षा): 80 जागा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑफिसर (अग्नि सुरक्षा) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E.(Fire) सर्व्हिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अग्निसुरक्षेचं विशेष ज्ञान उमेदवारांना असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यातील 'ही' बँक देतेय तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय मॅनेजर (सुरक्षा) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळेल स्केल पे ऑफिसर (अग्नि सुरक्षा) - 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 मॅनेजर (सुरक्षा) - 48170-1740/1-49910-1990/10-69810 भरती शुल्क सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 1003/- SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु. 59/- ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो राज्यातील 'या' कॉलेजमध्ये होणार प्रोफेसर पदांसाठी भरती; ही पात्रता असणं आवश्यक अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022
JOB TITLEPNB Recruitment 2022
या पदांसाठी भरतीऑफिसर (अग्नि सुरक्षा): 23 जागा मॅनेजर (सुरक्षा): 80 जागा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑफिसर (अग्नि सुरक्षा) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E.(Fire) सर्व्हिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अग्निसुरक्षेचं विशेष ज्ञान उमेदवारांना असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मॅनेजर (सुरक्षा) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल स्केल पेऑफिसर (अग्नि सुरक्षा) - 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 मॅनेजर (सुरक्षा) - 48170-1740/1-49910-1990/10-69810
भरती शुल्कसर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 1003/- SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु. 59/-
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pnb bank

पुढील बातम्या