पुणे, 10 जुलै: पुणे महानगरपालिकेकडून (Pune MahanagarPalika Recruitment 2021) लवकरच चौथी पास (4th pass jobs) असलेल्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे सफाईसेवक (Sweeper) या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 25 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
सफाई सेवक (Sweeper) - एकूण जागा 25
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत त्यानुसार पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
हे वाचा - Interview वेळी पगाराबद्दल बोलताना चुकूनही करू नका ही कामं; अन्यथा जाईल नोकरी
इतका मिळेल पगार
सफाई सेवक (Sweeper) - 17,205/- रुपये प्रतिमहिना
या पत्त्यावर पाठवा अर्ज
कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job, Pune