मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत इंजिनिअर्सच्या 10 जागांसाठी होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत इंजिनिअर्सच्या 10 जागांसाठी होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 09 सप्टेंबर: पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2021) इंजिनिअर्सच्या 10 जागांसाठी  भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाइल अॅप विकसक, कर संकलन आणि समेट.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

डेटाबेस अभियंता (Senior Database Engineer)

डेटाबेस प्रशासक (Database Administrator)

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer)

वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल (Senior Software Engineer)

अॅप विकसक (Mobile App Developer)

कर संकलन (Tax Compilation)

समेट (reconciliation)

हे वाचा - Mumbai Job Alert: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे नोकरीची संधी; 50 हजार पगार

पात्रता आणि अनुभव

डेटाबेस अभियंता (Senior Database Engineer) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

डेटाबेस प्रशासक (Database Administrator) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल (Senior Software Engineer) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

अॅप विकसक (Mobile App Developer) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

कर संकलन (Tax Compilation) - B.E (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

समेट (reconciliation) - B.Com/ MBA

या पत्त्यावर पाठवा अर्ज

मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune