मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सुवर्णसंधी! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती; आजच करा अप्लाय

सुवर्णसंधी! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती; आजच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पुणे,16 ऑगस्ट:  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) लवकरच तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रीशियन, वेल्डर, पेंटर, मेकाट्रॉनिक्स, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक, सुतार, प्लंबर, मसान, वायरमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मोटर मेकॅनिक (Motor Mechanic)

डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic)

मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर (Motor Vehicle body Builder)

ऑटो इलेक्ट्रीशियन (Auto Electrician)

वेल्डर  (Welder)

पेंटर (Painter)

मेकाट्रॉनिक्स (Mechatronics)

रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक (Refrigerator and air condition Mechanic)

सुतार (Carpenter)

प्लंबर (Plumber)

मसान (Masan)

वायरमन (Wireman)

कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator)

हे वाचा - Job Alert: राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेत मेगाभरती

शैक्षणिक पात्रता

मोटर मेकॅनिक (Motor Mechanic) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर (Motor Vehicle body Builder) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

ऑटो इलेक्ट्रीशियन (Auto Electrician) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

वेल्डर  (Welder) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

पेंटर (Painter) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

मेकाट्रॉनिक्स (Mechatronics) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक (Refrigerator and air condition Mechanic) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

सुतार (Carpenter) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

प्लंबर (Plumber) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

मसान (Masan) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

वायरमन (Wireman) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator) - संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आवक-जावंक विभाग, पीएमपीएमल कार्यालय, स्वारगेट, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Pune