पुणे , 01 सप्टेंबर : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे (JSPM Pune Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कार्यशाळा अधीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
ग्रंथपाल (Librarian)
शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)
कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent)
पात्रता आणि अनुभव
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक
ग्रंथपाल (Librarian) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक
शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक
कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक
अर्ज पाठवण्याचा पत्ता
संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, महाराष्ट्र 411046.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://jspm.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.