Home /News /career /

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये तब्बल 356 जागांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये तब्बल 356 जागांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    पुणे, 08 ऑगस्ट:  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये (Pune District Central Co-operative Bank) तब्बल 356 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लेखनिक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती लेखनिक (Clerk) - एकूण जागा 356 शैक्षणिक पात्रता लेखनिक (Clerk) - पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक. हे वाचा - गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती: लगेच करा अप्लाय वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑगस्ट 2021   सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या