Home /News /career /

प्राध्यापकांनो, पुण्यातील 'या' मोठ्या विद्यापीठात तुमच्यासाठी बंपर Vacancy; इथे मिळेल अर्जाची लिंक

प्राध्यापकांनो, पुण्यातील 'या' मोठ्या विद्यापीठात तुमच्यासाठी बंपर Vacancy; इथे मिळेल अर्जाची लिंक

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे भरती

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 असणार आहे.

    मुंबई, 22 फेब्रुवारी: डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे (Dr. D.Y. Patil University Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Dr. D.Y. Patil Vidyapeeth Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, सहायक प्राध्यापक, व्हिजिटिंग फॅकल्टी या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor,) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) संशोधन सहाय्यक (Research Assistant) सहायक प्राध्यापक (Adjunct Faculty) व्हिजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty) नोकरीचा पहिला दिवस आणि चेहऱ्यावर टेन्शन? चिंता नको; या टिप्स फक्त तुमच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor,) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. संशोधन सहाय्यक (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Adjunct Faculty) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty) - या पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी hr@dypatiluniversitypune.edu.in खूशखबर! संरक्षण मंत्रालय इंटीग्रेटेड हेड क्वार्टरमध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरती अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 04 मार्च 2022
    JOB TITLEDr. D.Y. Patil Vidyapeeth Pune Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor,) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) संशोधन सहाय्यक (Research Assistant) सहायक प्राध्यापक (Adjunct Faculty) व्हिजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू सहहिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीhr@dypatiluniversitypune.edu.in
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dpu.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या