मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Professors Jobs: जी. एच. रायसोनी विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी Openings; या ई-मेल आयडीवर करा अर्ज

Professors Jobs: जी. एच. रायसोनी विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी Openings; या ई-मेल आयडीवर करा अर्ज

जी. एच. रायसोनी विद्यापीठ  भरती

जी. एच. रायसोनी विद्यापीठ भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

नागपूर, 26 नोव्हेंबर: जी. एच. रायसोनी विद्यापीठ (G. H. Raisoni University) इथे लवकरच प्रोफेसर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (G. H. Raisoni University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Proferssors ) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे.

ECHS Recruitment: ECHS अहमदनगर इथे 8वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy;

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचाई-मेल आयडी

careeruniversity@raisoni.net

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 02 डिसेंबर 2021

JOB TITLE
शैक्षणिक पात्रताप्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
शैक्षणिक पात्रता प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. संपूर्ण शिक्षण हे मान्यताप्रप्त विद्यापीठातून पूर्ण झालं असणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचाई-मेल आयडीcareeruniversity@raisoni.net
शेवटची तारीख02 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ghru.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब