मुंबई, 15 डिसेंबर: वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगअँड मॅनेजमेंट नागपूर (Wainganga College of Engineering & Management Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCEM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 19 डिसेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor)
प्रोफेसर (Professor)
असोसिएट प्रोफेसर (Associate Professor)
लेक्चरर (Lecturer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी MBA किंवा M. Tech च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग इथे वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी
प्रोफेसर (Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी MBA किंवा M. Tech च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी MBA किंवा M. Tech च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
लेक्चरर (Lecturer) -

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Government Jobs: Engineer उमेदवारांसाठी BEL मध्ये नोकरीची मोठी संधी; करा अर्ज
मुलाखतीचा पत्ता
वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, गुमगाव रेल्वे स्टेशनजवळ, डोंगरगाव, पोस्ट-डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर, महाराष्ट्र, भारत – 441108.
मुलाखतीची तारीख - 19 डिसेंबर 2021
JOB TITLE | |
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | |
ही कागदपत्रं आवश्यक | |
मुलाखतीचा पत्ता |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wcem.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Nagpur, जॉब