सर्वात मोठी संधी! पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 1110 जागांसाठी होणार बंपर पदभरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जुलै: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (POWERGRID Recruitment 2021) लवकर बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 1110 जागांसाठी ही भरती असणार आहे. अगदी इंजिनिअर्स (Engineering jobs) पासून ते ITI उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती ITI अप्रेंटिस ( ITI  Apprentice) डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) पदवीधर अप्रेंटिस (Degree Apprentice) एक्झिक्युटिव (HR) (Executive) हे वाचा -  मोठी संधी! मुंबई मेट्रोमध्ये इंजिनिअर्स पदावर होणार भरती; आजच करा अप्लाय शैक्षणिक पात्रता ITI अप्रेंटिस -  ITI (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण  आवश्यक. डिप्लोमा अप्रेंटिस -   इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा. पदवीधर अप्रेंटिस - इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी आवश्यक. एक्झिक्युटिव (HR) - पर्सनेल मॅनेजमेंट/  पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये डिप्लोमा आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    First published: