Home /News /career /

JOB ALERT: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत

JOB ALERT: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 07 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 22 मे: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, TB हेल्थ व्हिजिटर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 07 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही डिग्रीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील 'या' को-ऑप बँकेत जॉबची संधी सोडू नका; पत्त्यावर करा अर्ज
  TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) -
  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 12वी उत्तीर्णांनो, कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस विभागात मेगाभरती; 1431 जागा रिक्त मुलाखतीची तारीख - 07 जून 2022
  JOB TITLEPCMC Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीवरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) एकूण जागा - 03
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही डिग्रीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारवरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Treatment Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना TB हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा.
  First published:

  Tags: Career opportunities, Job, Job alert

  पुढील बातम्या