मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PCMC Recruitment: महिन्याची सॅलरी तब्बल 75,000 रुपये; ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय

PCMC Recruitment: महिन्याची सॅलरी तब्बल 75,000 रुपये; ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ निवासी (Junior Resident)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

एकूण जागा - 64

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ निवासी (Junior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS degree पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS degree पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

कनिष्ठ निवासी (Junior Resident) - 64,551/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Mega Job Alert: 1-2 नव्हे तब्बल 13,404 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती; संधी सोडू नका; करा अप्लाय

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2022

JOB TITLEPCMC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ निवासी (Junior Resident) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 64
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ निवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS degree पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS degree पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ निवासी (Junior Resident) - 64,551/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ddhspune.com/  या लिंकवर क्लिक करा.

First published: