मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रिटायर्ड असाल तरी घरी बसू नका; राज्याच्या पाटबंधारे विभागात नोकरीची संधी; आताच पाठवा तुमचा अर्ज

रिटायर्ड असाल तरी घरी बसू नका; राज्याच्या पाटबंधारे विभागात नोकरीची संधी; आताच पाठवा तुमचा अर्ज

पाटबंधारे विभाग, अकोला

पाटबंधारे विभाग, अकोला

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 असणार आहे.

मुंबई, 19 जुलै: पाटबंधारे विभाग, नांदेड (Patbandhare Vibhag Nanded Irrigation Department Nanded) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.उपविभागीय अभियंता/ आधिकारी (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2 (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उपविभागीय अभियंता/ आधिकारी स्थापत्य (Sub Divisional Engineer/ Officer Civil)

कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य (Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 Civil)

एकूण जागा - 06

MPSC असो वा JEE कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; असा करा अभ्यास

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपविभागीय अभियंता/ आधिकारी स्थापत्य (Sub Divisional Engineer/ Officer Civil) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे जलसंपदा विभागातून संबंधित पदावरून रियारद झाले असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य (Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 Civil) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे जलसंपदा विभागातून संबंधित पदावरून रियारद झाले असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड.

12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; कोणतीच परीक्षा नाही; थेट मिळेल 20,000 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2022

JOB TITLEPatbandhare Vibhag Nanded Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपविभागीय अभियंता/ आधिकारी स्थापत्य (Sub Divisional Engineer/ Officer Civil) कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य (Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 Civil) एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपविभागीय अभियंता/ आधिकारी स्थापत्य (Sub Divisional Engineer/ Officer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे जलसंपदा विभागातून संबंधित पदावरून रियारद झाले असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य (Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे जलसंपदा विभागातून संबंधित पदावरून रियारद झाले असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams