मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रिटायर्ड उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; राज्याच्या पाटबंधारे विभागात जागा रिक्त; आताच करा अर्ज

रिटायर्ड उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; राज्याच्या पाटबंधारे विभागात जागा रिक्त; आताच करा अर्ज

पाटबंधारे विभाग, अकोला

पाटबंधारे विभाग, अकोला

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट: पाटबंधारे विभाग अकोला (Irrigation Department Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil)

एकूण जागा - 03

12वी नंतर थेट IIT मध्ये प्रवेश हवाय ना? मग अशी करा JEE Advanced ची तयारी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारा हे जलसंपदा विभागातून सेवा निवृत्त अधिकारी पदांवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला.

JOB TITLEPatbandhare Vibhag Akola Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारा हे जलसंपदा विभागातून सेवा निवृत्त अधिकारी पदांवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert