Home /News /career /

Job Alert: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे इथे 'या' पदासाठी भरती; लवकरच होणार मुलाखती

Job Alert: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे इथे 'या' पदासाठी भरती; लवकरच होणार मुलाखती

मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    पुणे, 12 ऑगस्ट: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे (Ordnance Factory – OF Hospital Dehu Road Pune) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. MBBS डॉक्टर या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती MBBS डॉक्टर (MBBS Doctor) शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं MBBS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. हे वाचा - Work From Home करताना तणावात आहात? चिंता करू नका; या टिप्स येतील कामी मुलाखतीचा पत्ता आयुध कारखाना रुग्णालय, देहू रोड ,पुणे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://ofb.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या