• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • महारोजगार मेळावा: पुण्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जॉबची संधी

महारोजगार मेळावा: पुण्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जॉबची संधी

ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे.

 • Share this:
  पुणे, 29 जून : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे (Employment Fair Pune) शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अप्लाय करू शकतात.ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा पेंटर प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर कोपा डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला आपल्या करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही पदभरती एकूण 512 पेख जास्त जागांसाठी होणार आहे. ऑनलाईन मेळाव्याची तारीख - 05 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: