Home /News /career /

Job Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी; इथे करा क्लिक

Job Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी; इथे करा क्लिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नवी दिल्ली, 31 जुलै:  ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India limited recruitment) लवकरच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर असिस्टंट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती जुनिअर असिस्टंट (Junior Assistant) - एकूण जागा 120 हे वाचा - ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडियामध्ये 8वी पास उमेदवारांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 40% गुणांसह 12वी उत्तीर्ण तसंच कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण (MS Office चं ज्ञान असणं आवश्यक) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 या पदभरतीसाठी  https://www.oil-india.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या