मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NPCIL Recruitment: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी मेगाभरती; या लिंकवर करा अप्लाय

NPCIL Recruitment: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी मेगाभरती; या लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पालघर, 29 ऑक्टोबर: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL Palghar Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nuclear Power Corporation India Limited Palghar) जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पद्धतीनं अलिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - एकूण जागा 250

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे 1 लाख 25 हजार रुपये पगाराची नोकरी

वयोमर्यादा

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

इतका मिळणार Stipend

ITI चं प्रथम वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना - 7.700/- रुपये प्रतिमहिना

ITI चं द्वितीय वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना - 8,855/- रुपये प्रतिमहिना

शारीरिक पात्रता

उंची - 137 cm पेक्षा कमी उंचीचे उमेदवार हे अपात्र ठरतील.

वजन - 25.4 Kg पेक्षा कमी वजन असलेले उमेदवार हे अपात्र ठरतील.

चेस्ट - 3.8 cm पेक्षा कमी चेस्ट असलेले उमेदवार हे अपात्र ठरतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2021

JOB TITLENPCIL Palghar Recruitment 2021)
या पदांसाठी भरतीट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - एकूण जागा 250
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादाउमेदवारांचं वय हे 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे
इतका मिळणार StipendITI चं प्रथम वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना - 7.700/- रुपये प्रतिमहिना ITI चं द्वितीय वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना - 8,855/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/register.aspx या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब