Home /News /career /

North Central Railway Recruitment: रेल्वेत ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

North Central Railway Recruitment: रेल्वेत ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

Railway

Railway

तब्बल 1664 जागांसाठी ही भरती असणार आहे.

    नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: उत्तर मध्य रेल्वेअंतर्गत (North Central Railway Recruitment) लवकरच मोठ्या प्रमाणावर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 1664 जागांसाठी ही भरती असणार आहे. अप्रेंटिस या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01  सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती अप्रेंटिस (Apprentice) - एकूण जागा 1664 शैक्षणिक पात्रता वेल्डर, वायरमन & कारपेंटर -  08 वी उत्तीर्ण आणि ITI उर्वरित ट्रेड:- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI वयोमर्यादा 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्ष. SC/ST साठी 05 वर्ष सूट तर OBC साठी 03 वर्ष सूट हे वाचा - MSRTC Recruitment 2021: 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी; आताच करा अप्लाय शुल्क General आणि OBC साठी - ₹100/- रुपये. SC/ST/PWD आणि महिलांसाठी शुल्क नाही. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Ngli6KR3iB7qWgFekq39rtPh0OLkoVMc/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी http://rrcprjapprentices.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Central railway, Railway jobs

    पुढील बातम्या