मुंबई, 09 जानेवारी: NOKIA कंपनी मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अधिक माहितीतही कंपनीची ऑफिशिअल वेबसाईट बघत राहण्याचा सल्ला देण्यात येतो.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) -
या पदांसाठी आर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ऑप्टिकलमध्ये दूरसंचार उद्योगाचा किमान 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑप्टिकल सिस्टीममध्ये काम करण्याचा किमान 5 - 8 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, उत्पादन व्यवस्थापन किंवा तत्सम विषयांचा काही अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर
JOB TITLE | Nokia Jobs |
या पदांसाठी भरती | वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) - या पदांसाठी आर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑप्टिकलमध्ये दूरसंचार उद्योगाचा किमान 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑप्टिकल सिस्टीममध्ये काम करण्याचा किमान 5 - 8 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, उत्पादन व्यवस्थापन किंवा तत्सम विषयांचा काही अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख | लवकरच |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.nokia.com/jobs/senior-technical-specialist-86615 या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams