मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 53 जागा रिक्त

Job Alert: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 53 जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पुणे, 24 जुलै: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (NIV Pune Recruitment 2021) इथे लावरच मोठ्या प्रमाणावर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ आणि प्रकल्प नर्सिंग सहकारी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (Project Research Scientist)

प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Research Scientist)

प्रकल्प संशोधन सहकारी (Project Senior Research Fellow)

प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ (Project Research Associate)

प्रकल्प नर्सिंग सहकारी (Project Nursing Support)

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं पदाच्या पात्रतेनुसार शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे वाचा -  GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे भरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune