Home /News /career /

Job Alert: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Job Alert: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 आणि 19 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 07 सप्टेंबर:  राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई (NIRRH Mumbai Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे.  प्रकल्प तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ III या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 आणि 19 सप्टेंबर 2021 असणार  आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) संशोधन सहाय्यक (Research Assistant) प्रकल्प तंत्रज्ञ III  (Project Technician III) पात्रता आणि अनुभव प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - सोशल सायन्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर डिग्री संशोधन सहाय्यक (Research Assistant) - लाइफ सायन्समध्ये पदव्युत्तर डिग्री प्रकल्प तंत्रज्ञ III  (Project Technician III) - मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियनचा डिप्लोमा आणि अनुभव. हे वाचा - Career Advice: 'या' मेडिकल कोर्सेसमध्ये आहे करिअरची मोठी संधी; NEET परीक्षेशिवाय घेता येईल प्रवेश इतका मिळणार पगार प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - 32,000/- प्रतिमहिना संशोधन सहाय्यक (Research Assistant) - 14,000/- प्रतिमहिना प्रकल्प तंत्रज्ञ III  (Project Technician III) - 18,000/- प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 आणि 19 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://projectappli.nirrh.res.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Job

    पुढील बातम्या