मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

फॅमिलीमॅन प्रमाणे NIA मध्ये नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; गृह मंत्रालयातर्फे 'या' पदांच्या 48 Vacancy; इथे करा अप्लाय

फॅमिलीमॅन प्रमाणे NIA मध्ये नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; गृह मंत्रालयातर्फे 'या' पदांच्या 48 Vacancy; इथे करा अप्लाय

 गृह मंत्रालय (MHA), राष्ट्रीय तपास संस्था (NIA)

गृह मंत्रालय (MHA), राष्ट्रीय तपास संस्था (NIA)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 16 ऑगस्ट: गृह मंत्रालय (MHA), राष्ट्रीय तपास संस्था (Ministry of Home Affairs – National Investigation Agency) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIA MHA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक (SO/OS), सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड 1 आणि उच्च विभाग लिपिक (UDC) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक SO/OS (Section Officer/Office Superintendent SO/OS) सहाय्यक (Assistant) लेखापाल (Accountant) लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) एकूण जागा - 48 देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा; असं करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक SO/OS (Section Officer/Office Superintendent SO/OS) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. सहाय्यक (Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक SO/OS (Section Officer/Office Superintendent SO/OS) - 44,900 - 1,42,400 रुपये प्रतिमहिना सहाय्यक (Assistant) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना लेखापाल (Accountant) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) - 25,500 - 81,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003. तब्बल 2 लाख 20 हजार रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; AIIMS मध्ये 'या' पदांसाठी आहेत बंपर ओपनिंग्स अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2022
JOB TITLENIA MHA Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक SO/OS (Section Officer/Office Superintendent SO/OS) सहाय्यक (Assistant) लेखापाल (Accountant) लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) एकूण जागा - 48
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारविभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक SO/OS (Section Officer/Office Superintendent SO/OS) - 44,900 - 1,42,400 रुपये प्रतिमहिना सहाय्यक (Assistant) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना लेखापाल (Accountant) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) - 35,400 - 1,22,400 रुपये प्रतिमहिना उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) - 25,500 - 81,000 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताएसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Nia

पुढील बातम्या