मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

यवतमाळ, 12 ऑगस्ट: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एलएचव्ही, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती  होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)

एलएचव्ही (LHV)

फार्मसिस्ट (Pharmacist)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

शैक्षणिक पात्रता

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - MBBS कौन्सिलचं प्रमाणपत्र आवश्यक.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - MBBS तसंच बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ

एलएचव्ही (LHV) - GNM BSc नर्सिंग

फार्मसिस्ट ( Pharmacist) - बी.Pharm किंवा D. pharm

स्टाफ नर्स (Staff Nurse) - GNM BSc नर्सिंग

अर्ज पाठवण्याचा पत्ता

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Yavatmal