Home /News /career /

NHM Yavatmal Jobs: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे 325 जागांसाठी भरती; मिळणार इतका पगार

NHM Yavatmal Jobs: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे 325 जागांसाठी भरती; मिळणार इतका पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  यवतमाळ, 15 सप्टेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Yavatmal) यवतमाळ (NHM Yavatmal Recruitment) इथे तब्बल 325 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Yavatmal Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. योग प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - एकूण जागा 325 पात्रता आणि अनुभव योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - योग थेरपीमध्ये P.G.D. किंवा योग शिक्षणात डिप्लोमा/ B.A/ M.A.इन योगा. किंवा YCB सर्टिफाईड योग प्रशिक्षक. इतका मिळणार पगार योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - 500/- रुपये प्रति योग सत्र निवड प्रक्रिया या पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहावं लागणार आहे. हे वाचा -  Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय या पत्त्यावर पाठवा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, सिव्हिल लाईन, यवतमाळ NHM Yavatmal Recruitment 2021
  NHM Yavatmal Recruitment 2021
  ही कागदपत्रं आवश्यक योग संबंधित अभ्याक्रमांची प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट साईझचा फोटो रहिवासी दाखला (आधार कार्ड किंवा रेशन कार्ड) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2021
   Job Title  NHM Yavatmal Recruitment 2021
   या पदांसाठी भरती     योग प्रशिक्षक (Yoga Instructor)- एकूण जागा 325
   पात्रता  योग थेरपीमध्ये P.G.D. किंवा योग शिक्षणात डिप्लोमा/ B.A/ M.A.इन योग
    पगार  500/- रुपये प्रति योग सत्र
    या पत्त्यावर पाठवा अर्ज  जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, सिव्हिल लाईन, यवतमाळ
    शेवटची तारीख  26 सप्टेंबर 2021
  हे वाचा - ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे भरती पात्र उमेदवरांची यादी दिनांक 4 ऑक्टोबर  2021 ला जिल्हा अधिकारी कार्यालय इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Yavatmal

  पुढील बातम्या